चंद्रपुर:नामांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने प्राध्यापकाविरोधात केली अत्याचाराची तक्रार दाखल,शहर पोलिसांनी केली आरोपीला अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपुर:नामांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने प्राध्यापकाविरोधात केली अत्याचाराची तक्रार दाखल,शहर पोलिसांनी केली आरोपीला अटक

चंद्रपुर/ललित लांजेवार:
चंद्रपुरात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासनारी घटना घडली आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनेच तीथल्याच शिक्षका विरोधात अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे.

आरोपी शिक्षक शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका महाविद्यालयात स्पोर्ट्स विषयाचे प्रशिक्षन देतो.अशातच पीडित विद्यार्थिनीला तो त्रास देत असल्याची माहिती आहे.तसेच तिने अत्याचार केल्याची तक्रार शहर पोलिसात दिली होती. विनोद भरटकर असे आरोपीचे नाव आहे.या घटनेने चंद्रपूर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला अटक करून पॉस्को व ऐक्ट्रासिटी अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.