राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉ.हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समिती चंद्रपूर मार्फत गरजू परिवारास जीवनावश्यक वस्तूचे वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० मार्च २०२०

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉ.हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समिती चंद्रपूर मार्फत गरजू परिवारास जीवनावश्यक वस्तूचे वाटप

सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉ.हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समिती चंद्रपूर द्वारे गरजू परिवारांना धान्य वितरित करण्यात आले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर तर्फे करण्यात आले.

चंद्रपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय आपदा असो अथवा महापूर असो  यामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात घेऊन पुढे आलेला आहे  त्याचे अनेक उदाहरणे आहेत  आजही  देशा वर करोना महामारीचे संकट आल्यानंतरही  समाजासाठी काहीतरी देणे लागतो  या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉ.हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती,चंद्रपूर तर्फे भोजन  बनविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूचे पॅकेट वितरित  करण्यात आले.