राष्ट्रवादीच्या शहर महासचिवपदी मालती मुळे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ फेब्रुवारी २०२०

राष्ट्रवादीच्या शहर महासचिवपदी मालती मुळेनागपूर : सामाजिक कार्यकर्त्या मालती मुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे . शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी त्यांची ही नियुक्ती केली.

मालती मुळे यांचे पक्ष व सामाजिक कार्यात असलेले योगदान तसेच नेतृत्व व कार्यशैली बघून या पदावर महासचिवपदी मालती नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्रात म्हटले आहे. राजकीय व सामाजिक आयोजनाची जबाबदारी पक्षाने या माध्यमातून त्यांच्याकडे सोपविली आहे. त्यांचूया नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.