वाकळवाडी गावाच्या विकासात निधी कमी पडू देणार नाही - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ फेब्रुवारी २०२०

वाकळवाडी गावाच्या विकासात निधी कमी पडू देणार नाही

माजी आमदार डॉ. दिलीपरावजी येळगावकरमायणी. ता.खटाव. जि.सातारा(सतीश डोंगरे)
मा.आ.डॉ.दिलीपरावजी येळगावकर साहेब यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वाकळवाडी कदम वस्ती येथे बंधारा घेण्यात आला.त्यावेळी बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन करताना माआ.डॉ.दिलीपरावजी येळगावकर साहेब,मा.बोधे साहेब, मान तालुका युवा मोर्चा अध्यक्ष ब्रह्मदेव काटकर,युवा नेते निलेश जाधव,उपसरपंच सुवर्णा जाधव,ग्रा.स. महेश माने, ग्रा.स.दादा जाधव, ग्रा.स.विजय सुर्वे,माजी चेअरमन हरी माने ,आजी माजी सरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते