बगूलकर यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या सूचना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ जानेवारी २०२०

बगूलकर यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या सूचनाचंद्रपूर/ प्रतिनिधी 
झोन सभापती सौ. कल्पनाताई बगूलकर यांनी पाणीपुरवठा समस्या विषयी इंजिनियर जोगी सर, सुपरवायझर भानारकर यांच्या सोबत लालपेठ काॅलरी, बाबुपेठ वार्डातील खालील मुद्यावर चर्चा करण्यात आली व योग्य त्या सूचना म्हणून 1)हररोज प्रत्येक घरी पाणीपुरवठा झाला पाहीजेल. 
2)नेताजी चौक पाण्याच्या टंकी overflow होते त्यांना योग्य वेळी बंद करण्यात यावे. 
3)वालमँन, सुपरवायझर यांनी कामात दिरंगाई केल्यास त्यांना कामावरून बंद करा. 
4)अमृत योजना पाईपलाईन जोडणी करत असताना पाईपलाईन खंडीत झाल्यास त्वरित दुरुस्ती करणे. 
5) काही भागात सकाळी 2 वाजता , 3 वाजता पाणीपुरवठा होत असलेल्या परिसरात तसेच सर्वच ठिकाणी ऐनवेळी पाणीपुरवठा करणे बंद वार्डीत कामगार वर्ग जास्त आहे त्याऐवजी सकाळी 5 वाजतापासून पाणीपुरवठा करा अश्या महत्त्व पुर्ण सुचना करण्यात आल्या.