शिक्षक परिषद जुन्नर तालुका अध्यक्षपदी कैलास कर्पे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जानेवारी २०२०

शिक्षक परिषद जुन्नर तालुका अध्यक्षपदी कैलास कर्पे

कार्यवाहपदी राजेंद्र शहाणेजुन्नर /आनंद कांबळे
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जुन्नर तालुका पदाधिकारी व सदस्यांची बैठक नुकतीच जुन्नर तालुक्यात  संपन्न झाली. या बैठकीत 2020 ते 2023 या त्रैवार्षिक कालावधीसाठी पिंपळगाव जोगा विद्यालयाचे उपशिक्षक कैलास कर्पे यांची अध्यक्षपदी तर विद्या विकास मंदिर राजुरीचे उपशिक्षक राजेंद्र शहाणे यांची कार्यवाहपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती पुणे जिल्हा कार्यवाह निलेश काशिद यांनी दिली. 


कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:- 
 उपाध्यक्ष-- कैलास शिंदे ,  संजयकुमार लांडे ,  विठ्ठल शितोळे , शरद ताटे कार्याध्यक्ष  लक्ष्मण डुंबरे
सहकार्यवाह अविनाश शेटे,   काशिनाथ वाकचौरे, कोषाध्यक्ष प्रफुल्ल बोऱ्हाडे, संघटनमंत्री ज्ञानेश्वर सस्ते, भानुदास ढोबळे कार्यालयमंत्री धनंजय राजूरकर,  ज्ञानेश्वर वाघ महिला आघाडी प्रमुख शिला ईश्वरचंद्र  पोखरकर, संगीता जयसिंग गाडेकर, कार्यकारीणी सदस्य विठ्ठल गडगे,  संदीप शेलार,  विजय चव्हाण,  ज्ञानेश्वर नायकोडी,  समीर वामन शिक्षक परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा कार्यवाह निलेश काशिद यांनी निवडीबाबत पत्र दिली.