चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या संध्याताई गुरनुले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ जानेवारी २०२०

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या संध्याताई गुरनुले

उपाध्यक्ष पदी भाजपाच्या रेखाताई कारेकार यांची निवङचंद्रपूर : जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपाचाच झेंडा फडकला. संध्या गुरनुले यांची अध्यक्षपदी निवड तर रेखा कारेकर यांची उपाध्यक्षपदी निवङ झाली. 
भाजप नेते माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राखला गड राखला. गुरनुले व कारेकर यांना प्रत्येकी 36 मते मिळाली . तर काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली शेरकी व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार खेमराज मरस्कोल्हे यांना प्रत्येकी 20 मते मिळाली. काँग्रेसचे सतीश वारजूकर व स्मिता पारधी यांनी नामांकन परत घेतले.