नागपुरात ३१ वे रस्ता सुरक्षा सप्ताह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ जानेवारी २०२०

नागपुरात ३१ वे रस्ता सुरक्षा सप्ताह
प्रतिनिधी/नागपूर ( दि. १६ जानेवारी )
रस्ता सुरक्षा सप्ताह यांच्या अंतर्गत यापुर्वी विविध कार्यक्रम झालेत, परंतु या कार्यक्रमाचे आयोजन केले असून रस्ता वाहतूक करणाऱ्या वाहनांवर, व रात्रीच्या वेळेस रोडवर उभ्या राहणाऱ्या वाहनावर रिफ्लेक्टटीव्ह टेप लावण्यासाठी ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर पूर्व चे विनोद जाधव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक आदित्य सुरेश जाधव, मोटर वाहन निरीक्षक निनाद सुर्वे, चालक केदार इरपाते आदींचा समावेश होता. कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय