‘झुंड’चा पहिला पोस्टर प्रदर्शित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जानेवारी २०२०

‘झुंड’चा पहिला पोस्टर प्रदर्शित


नागराज नागराज मंजुळें यांचा पहिला हिंदी चित्रपट  झुंड’ हा  असणार आहे. तसेच या चित्रपटाचे आकर्षण म्हणजे या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन काम करणार आहेत. बिग बी यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा फस्ट लूक पोस्टर शेअर केला आहे.