रविवारी चंद्रपूरात गर्भसंस्कार व पालकत्त्व’ मार्गदर्शन शिबिर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ जानेवारी २०२०

रविवारी चंद्रपूरात गर्भसंस्कार व पालकत्त्व’ मार्गदर्शन शिबिर
🚩 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा,
अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र,
(दिंडोरी प्रणित) तुकुम जि. चंद्रपुर
आदरणिय प.पु. गुरूमाऊली यांच्या आदेशाने व कृपा आशिर्वादाने व गुरुपुत्र आदरणीय नितिन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने गर्भसंस्कार व पालकत्त्व’ मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम आयोजित केला आहे.


सर्व सेवेकरी बंधु भगिनींना कळविण्यात येते की दि.१९/०१/२०२० रविवारी हनुमान व माता मंदिर, शिवाजी नगर, साळवे काॅलनी, महाराष्ट्र बँकेच्या मागे तुकूम जि.चंद्रपुर या ठिकाणी ‘गर्भसंस्कार व पालकत्त्व’ मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम आयोजित केला आहे.


⚜गर्भसंस्कार व पालकत्व विभाग अंतर्गत⚜

🏮जिल्हानिहाय/ तालुकानिहाय एकदिवसीय 🏮

🤱 ‘गर्भसंस्कार व पालकत्त्व’ मार्गदर्शन शिबिर
🤱

🧾 रविवार दि. १९/०१/२०२०

⏰ वेळ:- दुपारी ०१:०० वाजता

ठिकाण:- हनुमान व माता मंदिर, शिवाजी नगर, साळवे काॅलनी, महाराष्ट्र बँकेच्या मागे, तुकूम जि. चंद्रपूर

संपुर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी, एकाच वेळेस रविवार, दि. १९/०१/२०२० रोजी जिल्हानिहाय/ तालुकानिहाय आपल्या चंद्रपूर जि. त शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

गर्भसंस्कार व पालकत्व मार्गदर्शनासोबत संस्कार कार्ड एक बौद्धिक क्रांती या विषयावर ही प्रेझेंटेशन च्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.