चंद्रपूर येथील प्रसिद्ध zee बाजाराला भीषण आग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जानेवारी २०२०

चंद्रपूर येथील प्रसिद्ध zee बाजाराला भीषण आग


चंद्रपूर:पवन झबाडे/ ललित लांजेवार:

भीषण आग 
चंद्रपूर येथील प्रसिद्ध zee बाजाराला भीषण आग 
करोडो रुपयाचे माल जाळून राख 
अग्निशमन दलाचे जवान्न आग विजविन्यास करत होते रात्रभर मेहनत 

आगीत कपडे खेळणी,आणि गृहउपयोगी वस्तूंचे नुकसान

रात्री २.३० वाजता लागली आग
शोर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज