मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर चंद्रपूरातील ताडोबात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ जानेवारी २०२०

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर चंद्रपूरातील ताडोबात


ललित लांजेवार /चंद्रपूर:

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर ताडोबात

शुक्रवारी दुपारच्या सत्रात कुटुंबासमवेत सफारीचा घेतला आनंद

शुक्रवारी ताडोबात दाखल झाल्यानंतर सचिन ने केली कोलारा गेटने सफारी

खासदार क्रीडा महोत्सवानिमित्ताने शुक्रवारी नागपुरात आल्यानंतर ताडोबात पोहचला सचिन