चंद्रपूर; शालेय विद्यार्थिनीचा बिल्डिंग वरून पडून मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० जानेवारी २०२०

चंद्रपूर; शालेय विद्यार्थिनीचा बिल्डिंग वरून पडून मृत्यू

पवन झबाडे/ललित लांजेवार:
चंद्रपूर शहरातील आकर्षित व नवीनच बनलेल्या गिरणार चौक येथील पोलीस वसाहतीच्या इमारतीवरून पडून एका नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.ही घटना सकाळच्या सुमारास घडली. गौरी बद्दलवार असे या मृत  मुलीचे नाव आहे.



मुलीचे वडील चंद्रपूर पोलिसात असल्याची माहिती आहे मुलगी ही शहरातील FES गर्ल्स स्कूल येथे शिक्षण घेत होती.