चंद्रपुर:गिट्टी भरलेला हायवा ट्रक शिरला घरात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ जानेवारी २०२०

चंद्रपुर:गिट्टी भरलेला हायवा ट्रक शिरला घरात


ललित लांजेवर/चंद्रपूर:

गिट्टी भरलेला हायवा ट्रक शिरला घरात

26 जानेवारीच्या पहाटे 5 वाजताची घटना

नातेवाईकांच्या घरी झोपलेल्या दोघांचा मृत्यू

उमाजी तिवाडे ( वय ४० ),देविदास वासूदेव झगडकर ( ४५ ) असे मृतकांची नावे

ट्रक क्रमांक Mh 34 bg2262 ने घडला अपघात

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालूक्यातील चेकठाणा येथील घटना.

बसस्थानक परिसरात असलेल्या देवराव सोनटक्के यांच्या घरावर चालत आला ट्रक


घटनेनंतर गावकरी संतापले,

गावकऱ्यांनी केला रास्तारोको 

ड्राव्हरला डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून घडला अपघात

आरोपीचा शोध पोंभुर्णा,बेंबाळ पोलीस घेत आहेत