पाथरी : - पाथरी येथे उपबाजार पेठाचे उद्घाटन शुकवार रोजी सेवा सहकारी सोसायटीच्या पटांगणात पार पाडण्यात आले या उपबाजारपेठाने शेतकऱ्यांना आपले धान्य विकणे सोईस्कर झाले असुन शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळेल या मुळे पाथरी येथे झालेल्या उपबाजारपेठाच्या उद्घाटनाने शेतकऱ्यांनमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे या उद्घाटना प्रसंगी प . स . उपसभापती तुकाराम पा . ठिकरे , कृ . उ . बा . स . सा . सचिव एन . एस . सुरमवार , सरपंच राजेश सिध्दम , लिपीक दिनकर घेर , दिलीप ठिकरे , श्रिधर ठिकरे , अशोक ठिकरे , देवेन्द्र श्रिकोंडावार , अशोक कुंभरे , शंकर जागटवार , हरिदास ठिकरे , सुरेश कुंभरे , वासुदेव शेन्डे , प्रशांत बोरकर , । संतोष झोडे , शांताराम मोहुर्ले , विलास मुनघाटे , आशीष जैस्वाल , विकास ठिकरे व सर्व अडते , व्यापारी मापारी , आणी शेतकरी या उद्घाटना प्रसंगी उपस्थित होते .