जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आखली रणनीती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ डिसेंबर २०१९

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आखली रणनीतीनागपूर/,प्रतिनिधी 
आज दि.04/12/2019 रोजी उमरेड विधानसभा क्षेत्रातील  कुही,भिवापुर ,व उमरेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक संदर्भात आढावा बैठक उमरेड , नांद व मांढळ येथे घेण्यात आली.

 या बैठकीला उपस्थित राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर , कार्याध्यक्ष राजु राऊत , जिल्हा परिषद नागपूर चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले , महीला अध्यक्ष अर्चना हरडे , राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेस जिल्हा अध्यक्ष आकाश गजबे , युवती अध्यक्ष सोनु तितरमारे , विधानसभा अध्यक्ष जीवनलाल डोंगरे , सेवादल अध्यक्ष पांडूरंग राऊत , माजी जि.प.सदस्य अनिता दरणे ,उमरेड तालुका अध्यक्ष श्री समर्थ , भिवापुर तालुकाध्यक्ष फुलसींग चव्हाण ,कुही तालुकाध्यक्ष सुरेश कुकडे ,संजय डोकरमारे , लिलाधर धनविजय , तुलसीदास कलंबे, बंडू वैद्य, दिनेश साळवे , संगीता निडगुळकर ग्रा.पं. सदस्या , आशीष आवळे, अरविंद साळवे, शेख अब्दुल,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप घुमडवार , श्री जैस्वालजी , बबलु बराडे , मयुर इंगळे व कार्यकर्ते व नेते मंडळी यांची उपस्थिती होती.