चंद्रपूर:पैशाचा पाऊस पाडण्यासाठी सुरू असलेल्या अघोरी पूजेचा भांडाफोड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ डिसेंबर २०१९

चंद्रपूर:पैशाचा पाऊस पाडण्यासाठी सुरू असलेल्या अघोरी पूजेचा भांडाफोड

चंद्रपूर/ललित लांजेवार:

  • बल्लारपूर तालुक्यातील जुनोना गावालगत कारवा मार्गावर पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजेचा भांडाफोड
  • जंगलातील हिवरे यांच्या शेत शिवारातील घरात सुरू होती तंत्र-मंत्र पूजा
  • एका युवतीसह २ जणांना ग्रामस्थांनी रात्री उशिरा पकडले
  • बल्लारपूर पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
  • लहान मुलाचाही समावेश
  • घटनेत गावच्या पोलीस पाटील यांच्या वडिलांचा समावेश
  • ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात