पाथरी : - सावली तालुक्यातील गेवरा बु . येथे नागदिवाळी महात्सव आयोजन केले आहे . माना आदिम जमात मंडळ मुंबई शाखा गेवरा बुज . रामनगर यांच्या वतीने नागदिवाळी दि . 21 डिसेंबर ते 22 डिंसेबर रोजी नागदिवाळी महोत्सव घेण्यात येत आहे या महोत्सवात शनिवार रोजी परिसर स्वछता व रांगोळी , पालखी मिरवणुक , ध्वजारोहन , पाहुण्याचे आगमन , स्वागत समारंभ तसेच मुळ पुजा व घटस्थापना होनार असुन रविवार रोजी ग्राम सफाई , मिरवणुक , महीलांसाठी सांकृतीक कार्यकम , हळदी कुंकू , लेखी परिक्ष , रांगोळी परिक्षा , सामुहीक न्यृत्य स्पर्धा , मार्गदर्शक स्पर्धा , व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी होणाऱ्या या नागदिवाळी महोत्सवादरम्यान जास्तीत जास्त लोकसंख्यांनी सहभाग दर्शवावे असे आव्हान पि . एम . चौधरी , विनायक वाकडे , राकेश चौधरी , कु . अभिनंदन घरत , विशाखा चौधरी सर्व सदश्य महीला पुरूष गेवरा बु . रामनगर यांनी केले आहे .
२० डिसेंबर २०१९
21 ते 22 डिंसेबर रोजी गेवरा बु . येथे नागदिवाळी महोत्सव कार्यक्रम
खबरबात
काव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे.
ई- मेल - khabarbat1@gmail.com