डेरा सच्चा सौदा; सिरसाच्या वतीने रक्तदान शिबिर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ नोव्हेंबर २०१९

डेरा सच्चा सौदा; सिरसाच्या वतीने रक्तदान शिबिर
नागपूर : प्रतिनिधि दि. १८ नोव्हेंबर २०१९
    बेपरवाह साई मस्तानाजी महाराज यांच्या पवित्र अवतार महिन्याच्या निमित्ताने ‘डेरा सच्चा सौदा, सिरसा, हरियाणा, तसेच वेल्फेअर फोर्स विंग यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन कुंदनलाल चांडक माहेश्वरी पंचायत भवन, टेकडी रोड सिताबर्डी येथील परमपूज्य बेपरवाह साई मस्तानाजी महाराजांचा डेरा सच्चा यांच्या तर्फे साधसंगत रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न झाले असून खूप मोठ्या संख्येने शिबिराचा आनंद घेतला. संस्थापक परमपूजनीय गुरुजी बेपरवाह साई मस्तानाजी महाराजांचे कार्य हे समाजातील ऐक्य आहे. अखंडता आणि मानवी कल्याणासाठी आहे हे समजून सांगीतले. याप्रसंगी  बलविंदर इंशा  (मुंबई ) गुरुदत्तपाल (पुणे ) सुनील मोरे (पुणे ) विक्रम इंशा (सांगली ) और रघुवीर चंद्रा राजपूत, संजय कळमकर, मंगेश धवले आदी  महिलांनमध्ये सतविंदर शिमला,  रुक्मिणी , अलका, अर्चना आणि योगीदात, गडचिरोली, सुरजीत चंद्रपूर कार्यक्रमाचा लाभ महाराष्ट्र के नागपूर, मुंबई, पुणे, सांगली आटपाडी, चाळीसगाव. अमरावती, धानोरा, चंद्रपूर, गडचिरोली, आरमोरी, मल्डोंगरी, पंजाबमधून मख्खन सिंह उपस्थित होते. नागरिकांनी, आणि यावेळी सामाजिक  कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने, आदीनी लाभ घेतला.