नंदलाल कनोजिया हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ नोव्हेंबर २०१९

नंदलाल कनोजिया हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक करा


चंद्रपूर/प्रतिनिधी:
नंदलाल कनोजिया यांचे मारेक-्याना अटक करणेप्रकरणी. जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यायला धोबी समाजातर्फे निवेदन देण्यात आले. 

गोरेगांव मुंबई येथे श्री. नंदलाल कनोजीया हयाचे दुकानासमोर गुंडप्रवृत्तीचे माणसे लघवी करीत असतांना त्यांना विरोध केल्यामुळे त्यांनी श्री.
नंदलाल कनोजीया हयांचा निर्घृणपणे खून केला. तसेच त्याचे अमानूषपणे हल्ला करून मारेकरी च्या पत्नीला जखमी करण्यात आली इस्पितळात मृत्यूशी झुंज देत आहे.

हया अमानूषपणे केलेल्या घटनेचा आमची संघटना. धोबी समाजातर्फे तिव्र निषेध करण्यात आला. मारेक-यांना त्वरीत अटक होवून त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी अशी मागणी करीत आहे.

तरी त्या दुर्दैवी घटना बाबत महाराष्ट्र शासनास पाठपुरावा करून मारेकन्यांना तात्काळ अटक करून त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी केली ,भैय्याजी रोहनकर. रोहित तुरानकर कल्पनाताई क्षिरसागर सुरेश चतुरकर किशोर केळझरकर संदीप चटपकर हरिभाऊ भाजीपाले. अशोक ताजने नामदेवराव लोणारवार प्रमोद केळझरकर हिरालाल चौधरी पुडीलीक क्षिरसागर यांनी केली.