बघा कुठल्या मतदार संघातील कोण आमदार;विदर्भातील संपूर्ण नवनिर्वाचित आमदारांची यादी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ ऑक्टोबर २०१९

बघा कुठल्या मतदार संघातील कोण आमदार;विदर्भातील संपूर्ण नवनिर्वाचित आमदारांची यादी



विदर्भाची आकडेवारी

मलकापूर- राजेश एकडे- काँग्रेस- विजयी
बुलडाणा- संजय गायकवाड- शिवसेना- विजयी
चिखली- श्वेता महाले- भाजप- विजयी
सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे- राष्ट्रवादी- विजयी
मेहकर- संजय रायमुलकर- शिवसेना- विजयी
खामगाव- आकाश फुंडकर- भाजप- विजयी
जळगाव-जामोद- डॉ. संजय कुटे- भाजप- विजयी
अकोट- प्रकाश भारसाकळे- भाजप- विजयी
बाळापूर- नितीन देशमुख- शिवसेना- विजयी
अकोला पश्चिम- गोवर्धन शर्मा- भाजप- विजयी
अकोला पूर्व- रणधीर सावरकर- भाजप- विजयी
मूर्तिजापूर- हरीश पिंपळे- भाजप- विजयी
रिसोड- अमित झनक- काँग्रेस-विजयी
वाशिम- लखन मलीक- भाजप- विजयी
कारंजा- राजेंद्र पाटणी- भाजप- विजयी
धामणगाव रेल्वे- प्रताप अडसड- भाजप- विजयी
बडनेरा- रवी राणा- महाआघाडी समर्थन- विजयी
अमरावती- सुलभा खोडके- काँग्रेस- विजयी
तिवसा- यशोमती ठाकूर- काँग्रेस- विजयी
दर्यापूर- बळवंत वानखेडे- काँग्रेस- विजयी
मेळघाट- राजकुमार पटेल- प्रहार- विजयी
अचलपूर- बच्चू कडू- प्रहार- विजयी
मोर्शी- देवेंद्र भुयार- स्वाभीमानी शेतकरी संघटना- विजयी
आर्वी- दादाराव केचे- भाजप-विजयी
देवळी- रणजीत कांबळे- काँग्रेस- विजयी
हिंगणघाट- समीर कुनावार- भाजप- विजयी
वर्धा- पंकज भोयर-भाजप- विजयी
काटोल- अनिल देशमुख- राष्ट्रवादी- विजयी
सावनेर- सुनील केदार- काँग्रेस- आघाडी
हिंगणा- समीर मेघे- भाजप- विजयी
उमरेड- राजू पारवे- काँग्रेस- विजयी
नागपूर दक्षिण पश्चिम- देवेंद्र फडणवीस- भाजप-विजयी
नागपूर दक्षिण- मोहन मते- भाजप- विजयी
नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे-भाजप- विजयी
नागपूर मध्य- विकास कुंभारे- भाजप- विजयी
नागपूर पश्चिम- विकास ठाकरे-काँग्रेस- विजयी
नागपूर उत्तर- नितीन राऊत- काँग्रेस- विजयी
कामठी- टेकचंद सावरकर- भाजप- विजयी
रामटेक- आशिष जयस्वाल- अपक्ष- विजयी
तुमसर- राजू कारेमोरे- राष्ट्रवादी- विजयी
भंडारा- नरेंद्र भोंडेकर- अपक्ष- विजयी
साकोली- नाना पटोले- काँग्रेस- विजयी
अर्जुनी-मोरगाव- मनोहर चंद्रीकापुरे- राष्ट्रवादी- विजयी
तिरोडा- विजय रहांगदळे- भाजप- विजयी
गोंदिया- विनोद अग्रवाल- अपक्ष- विजयी
आमगाव- सहसराम कोराटे- काँग्रेस- विजयी
आरमोरी- कृष्णा गजभे- भाजप- विजयी
गडचिरोली- देवराव होली- भाजप- विजयी
अहेरी- धर्मरावबाबा अत्राम- राष्ट्रवादी- विजयी
राजुरा- सुभाष धोटे- काँग्रेस- विजयी
चंद्रपूर- किशोर जोरगेवार- अपक्ष- विजयी
बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार- भाजप- विजयी
ब्रह्मपुरी- विजय वडेट्टीवार- काँग्रेस- विजयी
चिमूर- बंटी भंगडिया- भाजप- विजयी
वरोरा- प्रतिभा धानोरकर- काँग्रेस- विजयी
वणी-संजीव बोदकुरवार- भाजप- आघाडी
राळेगाव- अशोक उईके- भाजप- विजयी
यवतमाळ- मदन येरावार- भाजप- विजयी
दिग्रस- संजय राठोड- शिवसेना- विजयी
आर्णी- संदीप धुर्वे- भाजप- आघाडी
पुसद- इंद्रनिल नाईक- राष्ट्रवादी- विजयी
उमरखेड- नामदेव ससाणे- भाजप- विजयी
ख़बरबात