नागपुरात सापडल्या २०० वर्ष जुन्या ४ तोफा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ ऑक्टोबर २०१९

नागपुरात सापडल्या २०० वर्ष जुन्या ४ तोफा


नागपूर/प्रतिनिधी:
ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेल्या कस्तुरचंद पार्क मैदानावरील विकासकामासाठी सुरू असलेल्या उत्खननादरम्यान चार भल्यामोठ्या तोफा सापडल्या. १८१७ मध्ये भोसले आणि इंग्रज यांच्यात झालेल्या युद्धातील या तोफा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सीताबर्डी किल्यावरील सैन्यदलाने त्या त्यांच्या ताब्यात घेतल्या आहेत.


सौजन्य:ABP