सुषमा स्वराज यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन LIVE - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ ऑगस्ट २०१९

सुषमा स्वराज यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन LIVE

माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत.

स्वराज यांना किडनीचा आजार होता. मात्र रात्री त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली जात आहे.