सेवानिवृत्तीनंतर निरोप समारंभ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ ऑगस्ट २०१९

सेवानिवृत्तीनंतर निरोप समारंभ
मनोज चिचघरे, भंडारा ,/जिल्हा प्रतिनिधी
पवनी तालुक्यातील  जुनोना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनोना येथे कार्यरत असलेल्या सहायक शिक्षिका श्रीमती गीता धनराज रघुदे सेवानिवृत्त झाल्या त्यांच्या सेवा निवृत्त वर सत्काराचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते जुनोना या गावचे सरपंच श्री धीरज गायमुख यांच्या हस्ते गीता ताई रघुते यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित शाळा समितीचे अध्यक्ष श्री दिवाकर मोहोळकर , श्री संजीव वामनकर, पी एस नखाते, चौधरी, श्री कृष्ण मोहरकर, श्री सुरेश नागदेवे, श्री विठ्ठल इटनकर, श्री भागवत मोहोळकर, सौ, धन लता मोहरकर, सौ, माधुरी इटनकर, सौ, भारती मोहरकर, सौ, मुक्ताबाई चौधरी, सौ, लिलाबाई मोहरकर, श्री कोचे सर, श्री पडोळे सर उपस्थित होते,