चंद्रपूर;भावानेच केली भावाची हत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० ऑगस्ट २०१९

चंद्रपूर;भावानेच केली भावाची हत्या




चंद्रपुर/पवन झबाडे:

चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परीसरात भावाने केली भावाची हत्या,

 जुण्या वादातुन मद्यधुंद लहान भावाने झोपेत असलेल्या प्रभुदार मेश्राम याला  दगडाने टेचुन केले ठार 

आरोपी भास्कर मेश्रामला पोलिसांनी घेतले ताब्यात

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)