चांपा येथे आज आदीवासी रॅली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ ऑगस्ट २०१९

चांपा येथे आज आदीवासी रॅली

चांपा/प्रतिनिधी:

जागतिक आदिवासी दिनानिमित्त चांपा येथे शुक्रवारी दिनांक ९ऑगस्ट रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे .गोंड , पारधी , माना , गोवारी , कौल , समाजातील बांधव या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत .चांपा येथील बिरसा मुंडा कल्याण समिती व सकाळ चे सहकार्य या रॅलीला मिळाले आहे .

आदिवासींची लोककला ,चित्रकला , न्रुत्य वादन , गायन ,शिल्पकला व आदिवासी वेशभूषेचे दर्शन यावेळी रॅलीत होणार आहेत .विदर्भातील नागपुर , गडचिरोली , चंद्रपूर , अमरावती , किनवट , तेलंगण राज्यातील आदिलाबाद , या भागातील आदिवासींमध्ये असलेले साम्य या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत .