सोमवारी चंद्रपूरच्या सर्व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात बैठक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ ऑगस्ट २०१९

सोमवारी चंद्रपूरच्या सर्व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात बैठकगणपती बाप्पा मोरया.

श्री.गणेशोत्सव २०१९

साजरा करण्यासंदर्भात चंद्रपुर शहर पोलिस निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सोमवार ला दि१९-०८-२०१९ रोजी आढावा बैठक होत आहे तरी आपण सर्व गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी उपस्थित रहावे हि विनंती..

व इतरही मंडळाच्या सदस्यांना कळवावे व इतर गृप वर पाठवावे.

स्थळ - चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन चंद्रपुर

*वेळ दुपारी ०४:३० वाजता*

                आपले विनीत
       चंद्रपुर शहर पोलीस चंद्रपुर
           अधिक संपर्कासाठी
           मो.नं९५८८४९०८७३