चंद्रपुर;रिफाइंड ऑयल घेऊन जाणारा टैंकर पलटला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ ऑगस्ट २०१९

चंद्रपुर;रिफाइंड ऑयल घेऊन जाणारा टैंकर पलटला

 अन तेलाची झाली चोरी 
चंद्रपूर/ललित लांजेवार:
रिफाइंड ऑयल घेऊन जाणारा टैंकर पलटला

नागभीड-नागपुर हायवेवर मोहाडी गावाजवळ पलटला टैंकर

तेल चोरण्यासाठी भांडे घेवून धावले गावातील नागरिक 

हातात येईल तितक लुटू लागले तेल 
टँकरचा अपघात कशामुळे झाला याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. पण तेल मिळवण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
पोल्ट्रीफीड