धानाला प्रती क्विंटल २५००रु. हमीभाव द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जुलै २०१९

धानाला प्रती क्विंटल २५००रु. हमीभाव द्यामनोज चिचघरे/भंडारा जिल्हा प्रतिनिधी : 

लाखांदूर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखांदूर च्या वतीने माजी खासदार मधुकरजी कुकडे, माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, म.प्र. सचिव श्री धनंजयजी दलाल यांच्या उपस्थितित आणि तालुक्याचे अध्यक्ष श्री बालुभाऊ चुन्ने यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या धानाला प्रती क्विंटल २५००रु. हमीभाव देण्यात यावा व अश्या अनेक मागण्या घेऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 
त्यावेळी देविदासजी राऊत ,नरेशजी दिवठे, मोहनजी राऊत, धनुभाऊ हटवार, बबनजी पिलारे, दुर्योधनजी राऊत, निवृत्तीजी ढोरे, लोचनजी पारधी, वसंताजी तर्हेकार, मानबिंदू दहिवले,  अर्जुन घरत, अशोक शेंडे, सुद्धोधन टेंभुर्ने, सुरज मेंढे, रजनीकांत खंडारे, महबूब रिझवी, नरेश सुखदेवे, सुभाष दिवठे, क्रिष्णा बगमारे, गोविंदराव बर्डे, संतोष गोंधळे, मनोज बडोले, ललीत दानी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.