चिमूरच्या व्यक्तीचा पवनीत बुङून मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ जुलै २०१९

चिमूरच्या व्यक्तीचा पवनीत बुङून मृत्यू

मनोज चिचघरे भंडारा/जिल्हा प्रतिनिधी पवनी : भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारी वैनगंगा पवनी येथे  चिमूर तालुक्यातील आसोला या गावातून अस्थिविसर्जन करण्याकरिता आलेल्या
विश्वास पंढरी शंभरकर (वय 40 वर्ष राहणार असोला तालुका चिमूर) बुङून मृत्यू झाला.  

अस्थि विसर्जन करताना खोल पाण्यात जाऊन वाहून गेला. इकडे तिकडे शोध मोहीम सुरू करण्यात आली. आज पवनी तालुक्यातील कोदुल्ली या गावामध्ये नदीच्या काठाला त्याचे मृतदेह आढळून आले. पवनी येथे त्याचे मृतदेह आणण्यात आले. पोलीस तपास सोलशे यांच्या मार्गदर्शनाखाली पवनी पोलीस तपास करीत आहेत.