आज डॉक्टरांचा उद्या संप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ जुलै २०१९

आज डॉक्टरांचा उद्या संप

नागपूर/प्रतिनिधी:
डॉक्टरांचा उद्या संप, रुग्णसेवा कोलमडणार
लोकसभेत मंजूर झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करण्यासाठी डॉक्टरांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या मध्यवर्ती संघटनेने   बुधवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. २४ तासांसाठी हा संप असणार आहे. ३१ जुलै रोजी २४ तासांचा हा संप असणार आहे.या बंदमध्ये राज्यभरातील ४५ हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत.