पोलीस व नक्षलवादी चकमकित एक महिला नक्षली ठार;दारुगोळा जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जुलै २०१९

पोलीस व नक्षलवादी चकमकित एक महिला नक्षली ठार;दारुगोळा जप्त

गडचिरोली/प्रतिनिधी:
नक्षल महिला साठी इमेज परिणाम
गडचिरोलीत पोलीस-महिला नक्षलवाद्यात चकमक 

नक्षल शोधमोहीम अभियान 'पथक सी-६० जवान राबवीत असताना गरंज गावाजवळ जंगल परिसरात नक्षल्यांनी पोलिसांवर केला गोळीबार 

२८ जुलैपासून नक्षलाचा शहीद सप्ताह सुरु 

चकमकीत एका महिला नक्षलीचा आढळला मृतदेह 

एक दिवसा अगोदारच ६ जहाल नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

घटनास्थळावरून १२ बोअरची बंदूक, १३ पिटटू व अन्य साहित्य पोलिसांनी केले जप्त

अजुनही कोम्बिंग आपरेशन सुरु