नागपूर महावितरण कार्यालयात लोकमान्य टिळकांना आदरांजली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ जुलै २०१९

नागपूर महावितरण कार्यालयात लोकमान्य टिळकांना आदरांजली

नागपूर/प्रतिनिधी: 

लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्य महावितरणकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. 

यावेळी मुख्य अभियंता(गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, महाव्यस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता उमेश शहारे, नारायण आमझरे, दिलीप दोडके, अरुण घोगरे कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर , प्रमोद धनविजय , सहायक महाव्यस्थापक(मानव संसाधन) वैभव थोरात उपस्थित होते.