अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ जुलै २०१९

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले

चंद्रपुर/प्रतिनिधी:
भद्रावती तालुक्यातील पाटाला-माजरी मार्गावरील धक्कादायक घटना


सुनील खरोले असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव

सुनील हा तपास कार्याच्या कामासाठी वरोरा येथे जाण्यासाठी आपल्या दुचाकीने निघाला मात्र मागून रेती भरलेल्या टिप्परने त्याला जोरदार धडक देत चिरडत नेले. 

सुनीलला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू 

स्नेहा ट्रान्सपोर्ट या नावाचा ट्रक व चालकाल ताब्यातकाही दिवसांपूर्वीच सुनीलची चंद्रपूर वरून माजरीला पोलीस स्टेशनला झाली होती बदली


सुनील हा दुर्गापूरचा निवासी 

 वेकोली येथील चारगाव क्षेत्रात रेतीचा साठा मोठ्या प्रमाणात असून दिवस राञ रेतीची वाहतूक ही सुरू असते.