धक्कादायक :चंद्रपुरात एकाच ठिकाणी तीन वाघांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ जुलै २०१९

धक्कादायक :चंद्रपुरात एकाच ठिकाणी तीन वाघांचा मृत्यू

ललित लांजेवार/नागपूर: 

चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर वनक्षेत्रात मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ तीन वाघाचा मृत्यू 

एक वाघीण व तिचे दोन बछडे असून ते आठ ते नऊ महिन्याचे आहे.

अमोद गौरकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, जवळच एक चितळ मृतावस्थेत आला आढळून

बछड्यांनी या मृत चितळाला खाल्ल्याने त्यांना विषबाधा होऊन ते मृत झाले असावेत असा प्राथमिक अंदाज

ब्रह्मपुरी वनविभागाचे डीएफओ कुलराज सिंग, चिमूरचे वनपरिक्षेत्र अदिकारी चिवंडे घटनास्थळी दाखल