उत्कृष्ट कामगिरीबद्दल ठाणेदारांचा गौरव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ जुलै २०१९

उत्कृष्ट कामगिरीबद्दल ठाणेदारांचा गौरव

कोरपना/प्रतिनिधी:

 चंद्रपूर पोलीस दलाच्या  वतीने कोरपनाचे पोलीस निरीक्षक नोंद कोसूरकर यांना पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नुकतेच गौरविण्यात आले. 

कोरपना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सण, उत्सव काळात कोणताही अतिरिक्त पोलीस बंदोयस्त न घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण
होऊ दिला नाही, तसेच दैनंदिन कामे अतिशय कौशल्यपूर्ण हाताळून पोलीस स्टेशनचा अभिलेख अद्यावत करुन मुद्देपाल निर्गती केलो. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रही यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.