नागपूर:भीषण अपघातात 2 ठार 3 गंभीर जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ जुलै २०१९

नागपूर:भीषण अपघातात 2 ठार 3 गंभीर जखमी

ललित लांजेवार/नागपूर:नागपुर जिल्यातील देवलापार ते सिवनी रोडवर बांद्रा जवळ भिषण अपघात.

दोघांची प्रकृती चितांजनक.

मृतकाचे नाव राजकुमार मानसिंग भलावी वय ४५ असे असुन दुसऱ्या चे नाव लक्षमण मंगलनी वय ३५ कामठी असे आहे.शनिवारी संध्याकाळी ६ वाजताची घटना घडली.

बंंटी हड्डीका वय ३०,प्रितेश शर्मा व ३० व 
राहुल पारवानी ३० सर्व राहणार कामठी असे जखमींची नाव आहे.

चालकाचा वाहणावरील ताबा सुटल्याने अनियंत्रीत कार कारमहामार्गाच्या रॉग साईडवरील डिवायडर वर आदळली

व नजीकच्या ढाब्यावर उभ्या असलेल्या ट्रक कंटेनर क्र आर जे १४ जी एच १५१० वर आदळली.

कार क्र एम एच 02 सी डब्ल्यु 1620 गाडीचा चकनाचूर
      
जखमींना देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयात तर प्राथमिक उपाचारानंतर नागपुरला रेेफर करण्यात आले आहे