गुरुवार सकाळी मेट्रो सेवा बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ जून २०१९

गुरुवार सकाळी मेट्रो सेवा बंद


नागपूर १८ : महा मेट्रो नागपूर द्वारे व्यावसायिक मेट्रो सेवा सुरवात करण्यात आली असून या प्रवासी सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महा मेट्रो द्वारे दररोज सकाळी ०८.००,९.३० व ११.०० वाजता तसेच दुपारी ३.३०,५.०० व सायंकाळी ६.३० वाजता पर्यंत नागरीकांन करिता प्रवासी सेवा सुरु असते. दिनांक २०.०६.२०१९ (गुरुवार) रोजी सीएमआरएस चमू खापरी ते सिताबर्डी दरम्यान मेट्रो रेल प्रकल्पाची पाहणी करणार असल्यामुळे मेट्रो प्रवासी सेवा सकाळी ०८.०० ते ११.०० वाजेपर्यंत बंद राहील. तसेच दुपारी ३.३०,५.०० व सायंकाळी ६.३० वाजता पासून प्रवासी सेवा नागरीकांन करिता पूर्ववत होईल.यांची सर्वांनी नोंद घ्यावी. सीएमआरएस दल का निरीक्षण : गुरुवार को सुबह मेट्रो सेवा बंद*


नागपुर १८ :* महा मेट्रो नागपुर द्वारा व्यावसायिक मेट्रो सेवा शुरू की गई है ! इस  सेवा को अच्छा प्रतिसाद मिल रहा है ! महा मेट्रो द्वारा प्रतिदिन सुबह ०८.००,९.३० एवं ११.०० बजे तथा दोपहर ३.३०,५.०० एवं शाम ६.३० बजे तक नागरीको के लिए ट्रेन सेवा शुरू रहती है ! दिनांक २०.०६.२०१९ (गुरुवार) को सीएमआरएस दल खापरी से सिताबर्डी के बिच मेट्रो रेल परियोजना का निरीक्षण करेगा ! तदहेतू मेट्रो यात्री सेवा सुबह ०८.०० से ११.०० बजे तक बंद रहेंगी ! तथा दोपहर से मेट्रो यात्री सेवा नागरीको के लिए पूर्ववत शुरू रहेगी !