सुकळी गावातील नागरिकांना जीवनड्रॉप' वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जून २०१९

सुकळी गावातील नागरिकांना जीवनड्रॉप' वाटप

 चांपा/प्रतिनिधी:

 गावातील बालकांसह महिला व ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी सरपंच अतिश पवार यांनी पावसाळ्यात दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्यामुळे  चांपा परिसरातील सुकळी गावात आज चांपा ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी सुकळी गावात 'जीवनड्रॉप'चे वितरण झाले. चांपा ग्रामपंचायत सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते सुकळी गावातील सर्व नागरिकांना  'जीवनड्रॉप'चे वाटप करण्यात आले.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध