१६ जून रोजी महाराजबाग परिसरातील वीज पुरवठा बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ जून २०१९

१६ जून रोजी महाराजबाग परिसरातील वीज पुरवठा बंद

नागपूर/प्रतिनिधी:

मूर मेमोरियल हॉस्पटिल परिसरात रविवार दिनांक १६ जून रोजी देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने महाराज बाग या परिसरातील वीज पुरवठा सकाळी ८ ते १० या वेळेत बंद राहणार असल्याची माहिती महावितरणच्या काँग्रेस नगर विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांनी दिली आहे.