1 हजार रुपये घेताना बडे बाबूस अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ जून २०१९

1 हजार रुपये घेताना बडे बाबूस अटक
नागपूर/प्रतिनिधी 

जिल्हा परिषदमधील बांधकाम विभागातील हेडक्लर्क मोरे यांच्यावर एसीबी ( एंटी करप्शन ब्युरो ) ची कारवाई,

 एक हजार रुपये घेतांनी रंगेहात सापडले.

आरोपी विजय बाजीराव मोरे (वय 52 वर्षे) पद वरिष्ठ सहाय्यक सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद नागपूर येथे कार्यरत असून, तक्रारारदार हे ग्रामपंचायत सदस्य असून ग्रामपंचायतीस मंजूर झालेल्या समाजभवन व आखाडा बांधकामाचा करारनामा करण्यासाठी मोरे यानी 1 हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारली. 

ही कारवाई श्रीकांत धिवरे पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र,नागपूर, मा.श्री.राजेश दुधलवार अप्पर पोलिस अधिक्षक, परिक्षेत्र नागपूर, पोलिस उप अधिक्षक श्री माहुलकर यांच्या मार्गदर्शनात- पोलिस उप अधिक्षक महेश चाटे, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, नापोशी सचिन हलमारे , अश्विन गोस्वामी, पराग राउत, शेखर देशकर, सुनिल हुकरे, चापोशी दिनेश धार्मिक यांनी केली.