चंद्रपुर ब्रेकिंग:कोल सॅम्पल घेण्यासाठी गेलेल्या WCL चे 2 कामगार विजेच्या धक्क्याने जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ मे २०१९

चंद्रपुर ब्रेकिंग:कोल सॅम्पल घेण्यासाठी गेलेल्या WCL चे 2 कामगार विजेच्या धक्क्याने जखमी

नागपूर/ललित लांजेवार:

कोळस्याची सॅम्पल घेण्यासाठी मालगाडीच्या व्यगणमध्ये उतरतांना घडली घटना 

रेल्वे इंजिनला जाणार्‍या विद्युत प्रवाहाचा झटका 

चंद्रपूर येथील बल्लारपूर बी सी कोल साइडिंग वरील घटना 

प्रवीण गिरडकर(२८) रा.विसापूर आणि धीरज दुर्गे(२७) बल्लारशाह ते दोन जखमींची नावे 

प्रवीण गिरडकर(२८) रा.विसापूर यांनी नागपूर येथे उपचारासाठी रवाना 

तर धीरज दुर्गे चंद्रपूर येथील कुबेर रुग्णालयात उपचारार्थ दाखल 

वेकोलि अधिकाऱ्यांच्या ठेकेदारांच्या अलगर्जीपणामुळे घडली घटना 

जखमीं तातडीने रुग्णालयात दाखल 

जखमींना मोबदला मिळण्याची कामगारांकडून मागणी 


ठेकेदार दोषी असून सुरक्षेचे साधन नसल्याने घडली घटना 

ठेकेदारावर कारवाईची मागणी