मोहन भागवत यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ मे २०१९

मोहन भागवत यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात

नागपूर/ललित लांजेवार:
 


सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील सुरक्षा राक्षकांचे वाहन उलटून एक रक्षक जखमी, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती दरम्यान झाला अपघात. 

चंद्रपुर वरुण नागपुर येथे जात होते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत  

संघाचा प्रथम वर्ष प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आले होते मोहन भागवत चंद्रपूरात 

 CISF च्या एका जवानाला किरकोळ दुखापत 

ताफ्यातील सर्व सुखरूप

जखमी जवान वरोरा उपचारासाठी रवाना
पोल्ट्रीफीड