बेपत्ता इसमाचा लोहारा तलावात मिळाला मृतदेह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० मे २०१९

बेपत्ता इसमाचा लोहारा तलावात मिळाला मृतदेह

जूनोना/अमोल जगताप:

जुनोना गावात राहणारे भास्कर पांडव   हे काल आपल्या सहकर्यां सोबत वनविभागाच्या कामावर गेले होते ,भास्कर पांडव हे मद्यधुंद अवस्थेत असल्या मुळे कामावरील अधिकाऱ्यांनी त्यांना कामवर घेण्यास नकार दिला आणि त्यांना घरी जाण्यास सांगितले परंतु जंगलातुन परत निघालेले भास्कर पांडव हे  घरीच पोहचलेच नाही काल पासुन गावकऱ्यांनी सर्वत्र शोध सुरू केला रात्र भर शोधाशोध केली अखेर आज सकाळी लोहारां जंगलातील कक्ष क्र.410 मधील तलावात त्यांचा मृतदेह आढळला.