वर्ध्यात शॉर्टसर्किटमुळे गाईच्या गोठ्याला लागली आग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ मे २०१९

वर्ध्यात शॉर्टसर्किटमुळे गाईच्या गोठ्याला लागली आग

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):


- गोठ्याला आग , सहा  गाईंचा होरपळून  मृत्यू
आष्टी तालुक्यातील माणिकवाडा येथील घटना

 - आष्टी तालुक्यातील येथे आज सकाळी गोठ्याला शॉट सर्किटने आग लागलीय.या आगीत माधव मानमोडे यांच्या गोठ्यातील बांधून असलेल्या सहा गाईंचा होरपळून मृत्यू झाला असून गोठ्यातील जनावरांचा चारा जळून सुद्धा खाक झालाय, सिमेंट पोते पण जळाली पहाटे पाच वाजता ही आग लागली आहे.गोठ्यातील विद्युत तारांच्या स्पर्शाने झालेल्या शॉर्ट सर्किट ने आग लागल्याचं सांगितलं जातंय. या मागील शेतकऱ्याच मोठं नुकसान झाला असून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.