वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ मे २०१९

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आदरणीय बापूसाहेब आपल्याला लोकमत परिवारा तर्फे व कोचर परिवारामार्फत आजच्या वाढदिवसाच्या आमच्या मनापासून शुभेच्छा

माझे मार्गदर्शक व जेष्ठ पत्रकार आदरणीय राजू बापू यांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा 


आज आमचे प्रिय मित्र म्हणजे पित्रुतूल्य पत्रकार श्री राजेंद्र पाटील उर्फ राजू बापू यांचा वाढदिवस. आज बापूंना अहो काहो न म्हणता.संबध शिरपूर शहरासह तालुकाभर फक्त बापू  म्हणतात कारण एकेरी उल्लेखाने माणूस मनापासून जवळ येतो. परकेपणा राहत नाही 

तसे बापू वयाने माझ्यापेक्षा कितीकपट मोठे आहेत. पण कर्तृत्वाने बापासारखे मार्गदर्शन देत राहतात

       सतत हसत मुख असणारे, रोख-ठोक बोलणारे पण संत तुकाराम म्हणून हळव्या मनाचा, त्यांच्या गळ्यात सरस्वतीचे वात्सव्य असल्याने गोड गळ्याचा, मिठास आवाजाचा, म्हणूनच त्यांनी स्वतःचे काही वर्षापूर्वीच साप्ताहिक खान्देश पथक नावाचे व्रुत्तपत्र  सुरू केले  स्वतः संपादकीय लेखातून सतत वाचा फोडत असतात*

  आशा या राजा दिलाच्या पत्रकार व आमचे जेष्ठ मार्गदर्शक आदरणीय बापूंना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा   शुभेच्छूक

ललित जैन 

अँड गणेश जैन 

महावीर जैन 

शिवसेना तालुका उपप्रमुख व बळसाणे सरपंचासह ग्रामपंचायत