महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर चंद्रपूर दौऱ्यावर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ मे २०१९

महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर चंद्रपूर दौऱ्यावर


महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या,अध्यक्षा, श्रीमती विजया रहाटकर, या दि.08.05.2019 रोजी चंद्रपूर दौयावर येत असून चंद्रपूर जिल्हातील राजूरा येथील इंन्फंट जिजस इंग्लिश सार्वजनिक शाळेच्या वसतीगृहातील पिडीत विद्यार्थीनी व पालकांच्या भेटीसाठी येणार आहेत.