नागपुर:पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना दुचाकीने घेतला अचानक पेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ मे २०१९

नागपुर:पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना दुचाकीने घेतला अचानक पेट

नागपूर/ललित लांजेवार:

नागपुरातल्या टेलिफोन एक्सचेंज चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असतानाच दुचाकीनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आग विझवण्यासाठी पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांची धावाधाव झाली.लाग्ल्लेली आगीने आग विझविण्यासाठी काही मिळत नसल्याने नागरिकांनी सुपरवायजरला चांगलाच धारेवर धरले.तरी अग्निशमन दलानं वेळीच धाव घेत बाईकची आग विझवल्यानं मोठी दुर्घटना टळली.या घटनेत २ दुचाकींना आग लागली.आमच्याकडे सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध