चंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी

चंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा
अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकरांनी केलीय.
दारुबंदी उठवण्याची पहिलीच मागणी आलीय.


कॉकरेल ब्रॉयलर गावरान फीड उपलब्ध 
संपर्क:9175937925
आमच्याकडे सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड तसेच डेअरीफीड  उपलब्ध 
संपर्क:9175937925