पाचगाव शिवारात अज्ञात व्यक्तीचा म्रुत्यु - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० एप्रिल २०१९

पाचगाव शिवारात अज्ञात व्यक्तीचा म्रुत्यु

चांपा/प्रतिनिधी:

नागपुर ते उमरेड महामार्गावरील निजाम यांच्या ग्यारेज जवळ उभ्या असलेल्या नादुरुस्त टाटा सुमो वाहनाला लागुन एक अनोळखी म्रुतक वय अंदाजे ६०वर्ष यांचे म्रुत्युदेह आढळले असून मृत्यू उन्हाच्या तडाख्यातून झाल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले .त्यासंबंधाने निजाम ग्यारेज मधील चौकीदार नामे बालाजी रामाजी पंधरे यांनी पोलिस चौकी पाचगाव येथे हजर येऊन तक्रार दिल्याने पाचगाव पोलिस चौकीचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद राऊत यांनी आकस्मिक म्रुत्युची नोंद केली .

असून आकस्मिक म्रुत्युचा पुढील तपास ठाणेदार परघणे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद राऊत यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक भोयर पो .कॉ पवन सावरकर चालक हवलदार संजय कानडे तपास करीत आहे